Maya Danake

मनाचे द्वंद्व


Listen Later

आपल्यातील प्रत्येकाला मनाच्या दोन वाला दररोज सामोरे जावे लागते अगदी नित्यक्रम आ च्या कामात हे मी सकाळी किती वाजता उठून लवकरच का उठून लवकर उठले तर काय होईल वगैरे वगैरे माझ्या खेळात मी का पुढे जात नाही माझ्यापेक्षा माझा मित्र खूप छान खेळतो माझा परफॉर्मन्स कुठे कमी पडतोय का हा खेळ सोडून दुसरा खेळ मी खेळायला हवा काम असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील आणि मनातल्या द्वंद्व ला कमी करण्यासाठीचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठी. ब्लॉगची लिंक https://mayaolympicsgames.blogspot.com/2021/03/blog-post_17.html पूर्ण वाचा आणि नक्की प्रतिक्रिया द्या. तसेच पॉडकास्ट ला व्हॉईस मेसेज द्या.🙏🙏🙏
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Maya DanakeBy Maya Danake