Maya Danake

Maya Danake

Download on the App Store

Maya Danake episodes

  • झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा Part -1
    रात्री गाढ झोप येत नाही? त्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहत नाही? अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते का ? तर माझा हा पॉडकास्ट खास तुमच्यासाठीच. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात 24 व्या श्लोकात असे म्हटले आहे की, एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत // सेनयोरूभयोर्ममध्ये स्थापित्वार्थोत्तम // म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात. गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि अज्ञान यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता. जो आपल्या निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा चटकन झोप येत नसेल पुरेशी झोप होत नसेल तर नक्कीच माझा हा बोर्ड कास्ट तुम्ही पूर्ण ऐका आणि Like and Comment and Share सुद्धा करा. खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    10 min
  • हे पाच प्राणायामच्या दैनिक सरावाने तुमची आंतरिकशक्ती वाढवा.
    केवळ खेळाडूच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी हे पाच प्राणायामचा दैनिक सराव महत्त्वाचा आहे. खेळासंदर्भात अधिक माहितीसाठी माझी मिशन 100 ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    9 min
  • खेळाडूंसाठीचा GREAT फॉर्म्युला. खूप powerful आहे.
    खेळाडूंसाठी च नव्हे तर प्रत्येक व्यक्ती हा फॉर्म्युला दैनंदिन जीवनात वापरू शकते. खूप powerful असा हा GREAT फॉर्म्युला आहे. खेळासंदर्भात जून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक गेम्स ही कमुनिटी नक्की जॉईन करा.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    10 min
  • तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स भाग -2
    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितल्या आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    7 min
  • तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स.
    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितल्या आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    7 min
  • तुमची ईच्छाशक्ती कशी वाढवाल.
    तुमची ईच्छाशक्ती वाढवण्यासाठीचे काही उपाय मी इथे सांगितले आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    15 min
  • स्वयंशिस्त वाढवायची आहे का???
    स्वयंशिस्त वाढवण्याचे जबरदस्त उपाय अवलंबून ध्येयाकडे वाटचाल सुरू करा.अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन ऑलिंपिक जॉईन करा.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
    9 min
  • Self Image
    तुम्ही तुमची स्वतः ची सेल्फ इमेज कधी पाहिली पाहिली आहे का ? तुमची स्वतःची सेल्फी इमेज तुमच्या घरातील कुटुंबीय,नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तुम्हाला काय समजतात तीच तुमची सेल्फी इमेज तुम्ही बनवलेली आहे का ? कामाच्या ठिकाणी कामावरील मित्र-मैत्रिणींमध्ये तुम्ही कोण आहात तीच तुमची सेल्फी इमेज आहे का ? या सगळ्या गराड्यातून पण आपली स्वतःची सेल्फ इमेज कुठेतरी हरवली असेल, तर नक्कीच या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी केलात, तर तुम्ही तुमच्या सेल्फी इमेज पर्यंत पोहोचू शकाल. यासाठी माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका धन्यवाद.
    9 min
  • तुमच्या ध्येयाची निश्चित योजना आहे का ??
    तुमच्यासमोर निश्चित असे ध्येय आहे का ? तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही निश्चित अशी योजना तयार केली आहे का या दोन प्रश्नांची उत्तरे हो असतील तर नक्कीच माझा हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच..
    12 min
  • तुमचा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी पावरफुल टीप्स
    तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विजन बोर्ड खूप मदत करत असतो. अप्रत्यक्षरीत्या तुमच्या कल्पनाशक्तीला आणि मनाला दिशा देत असतो. म्हणूनच व्हीजन बोर्ड बनवण्यासाठीच्या पावरफुल टिप्स मी माझ्या या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत.
    6 min

About Maya Danake

From the publisher's feed

मिशन ऑलिम्पिक