कौस्तुभ ताम्हणकर यांनी लिहिलेल्या फुकटचा हिशेबया लेखाचे अभिवाचन. कौस्तुभ ताम्हणकर हे अलिबाग इथे रहाणारे एक पर्यावरणवादी असून ते शून्य कचरा या संकलपनेचा प्रचार करतात.
याच्या लेखिका" कल्याणी बापट "व अभिवाचन "माधुरी बर्वे. " सगळी कडे आजच्या तंबाखू विरोधी दिवसाचा प्रसार व्हावा व तंबाखू् ला आळा बसावा हा अभिवाचानाचा उद्देश आहे.