मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

By Ideabrew StudiosTV & FilmFilm Interviews
Download on the App Store

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan episodes

  • मृणाल कुलकर्णी | Mrinal Kulkarni

    स.ना.वि.वि. 

    नमस्कार आणि वेलकम बॅक! ह्या एपिसोड मध्ये रीमा आणि मृणाल च्या गप्पा ऐका.  मृणाल ने अनेक TV serials आणि movies मध्ये कमालीचे रोल्स केले. अवंतिका, राजा शिवछत्रपती,  स्वामी, सोनपरी, द कश्मिर फाइल्स, रामा माधव, थांग, Yellow आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये मध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मृणाल बद्दल बऱ्याच नवीन गोष्टी माहिती होतील! 

    हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर Bingepods हॅन्डल वर मेसेज करून.

    कळावे लोभ असावा,
    रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods

    Hello and welcome back!

    In this episode of Mu.Po.Manoranjan, you'll get the hear the very talented Mrinal Kulkarni. Mrinal has impressed us all with variety of roles and characters in many movies and TV serials. Avantika, Raja Shivachatrapati, Swami, Sonpari, The Kashmir Files, Rama Madhav, Thang, Yellow, are just some of the serials and movies that Mrinal has contributed to. 

    We are very sure you'll love this episode as well. Do let us know your feedback @Bingepods on Instagram.

    Love & Regards,

    Rima Sadashiv Amarapurkar & Team Bingepods

    41 min
  • भरत जाधव | Bharat Jadhav

    स.न.वि.वि.

    एपिसोड बनवण्यास कारण असे की, अनेक नाटक आणि फिल्म्स च्या माध्यमातुन आम्हाला परत-परत हसवणारे भरत जाधव आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत 😍! रीमा आणि भरतच्या काय गप्पा रंगल्या, ऐका मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये. 🎧

    भरतने अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आपल्याला हसवले आणि रडवले! वास्तव, हसा चकट फू, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, नो एंट्री पुढे धोका आहे, ऑल द बेस्ट, सही रे सही, पुन्हा सही रे सही आणि श्रीमंत दामोदर पंत या नाटक आणि चित्रपटातील भरतचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

    हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर Bingepods हॅन्डल वर मेसेज करून.

    कळावे लोभ असावा,
    रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods

    वि.सूचना - आमच्या सर्वत्र शाखा आहेत! गाणी आणि पॉडकास्ट जिथे ऐकायला आवडतं तिथे आमचा शो हमखास सापडणार! शो ला follow करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना ह्या शो ची लिंक नक्की पाठवा.

    Hello!

    Mukkam Post Manoranjan is back again! In the second episode of the show we have one of the most talented actors in the Marathi Film Industry -- Bharat Jadhav! Bharat has made us laugh and cry through many films and plays! His performances in Vaastav, Hasa Chakat Fuu, Aga Bai Areccha, Bakula Namdeo Ghotale, No Entry Pudhe Dhoka Aahe, All The Best, Sahi Re Sahi, Punha Sahi Re Sahi, and Shrimant Damodar Pant are still remembered fondly by the audiences. Listen to this lovely conversation between Rima Sadashiv Amarapurkar and Bharat Jadhav.

    Let us know how you liked the show and the episode by messaging us on Instagram @Bingepods.

    Love & Regards,
    Rima Sadashiv Amarapurkar and Team Bingepods

    P.S. You can find the show on all streaming platforms. Don't forget to follow the show and share the link with friends and family!
    https://bingepods.app.link/nmDghtp94tb

    31 min
  • सोनाली कुलकर्णी | Sonalee Kulkarni

    स. न. वि. वि.

    मु.पो.मनोरंजन च्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! एपिसोडमध्ये 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी बरोबर रीमा नी बऱ्याच गप्पा मारल्या. एपिसोड मध्ये ऐका - सोनाली ने तीनदा लग्न का केलंय 😱💔? यशाची दुसरी बाजू असू शकते? सोनाली ला भूमिकेत काय 'ऑन' करतं? तिच्या नातेसंबंधाची उद्दिष्टे काय आहेत? सोनाली ची येणारी मूवी कोणती? आणि सोबतच् सोनाली कडून पुरुषांकरता एक स्पेशल मेसेज! Bingepods Original Show - मु.पो.मनोरंजन बरोबर ३०० पेक्षा जास्त शो तुम्ही ऐकू शकता. त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा!

    कळावे, लोभ असावा,

    रीमा सदाशिव अमरापूरकर आणि Team Bingepods

    Hello!

    Welcome to the first episode of Mukkam Post Manoranjan! We start the show with ‘Apsara’ Sonalee Kulkarni! Rima and all of us at Bingepods loved chatting with her. Listen to this episode and find out why Sonalee married thrice! What’s her take on success. Sonalee also shared what she thinks about good roles and about her upcoming movie. This is a Bingepods Original show. You can listen to Mu.Po.Manoranjan and 300+ podcasts and audio shows on Bingepods. You can download the app from Apple or Google Play Store!

    Love & Regards,

    Rima Sadashiv Amarapurkar & Team Bingepods.

    54 min
  • Trailer

    ये तो सिर्फ ट्रेलर है! पिक्चर - अर्थात नवा एपिसोड येणार दर बुधवारी सकाळी. तुम्हाला शो आवडेल ही आम्हाला खात्री आहे. हा 'Bingepods' चा 'Original' शो आहे. Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शोस ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे.  

    कळावे, लोभ असावा,
    Team Bingepods. 

    Hey! We're very sure you'll love this show! We will release a new episode every week on Wednesday morning. Mukkam Post Manoranjan is a Bingepods original show. Bingepods is a Podcast App where you can listen to more than 300 amazing podcasts and audio shows. You can download the app from Apple App Store and Google Play Store.

    With love,
    Team Bingepods

    2 min

About मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

From the publisher's feed

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे.