
Sign up to save your podcasts
Or


ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालं.....मुलायमसिंह अनेकदा टीकेचे धनीही झाले होते....अनेकदा त्यांनी शत्रू-मित्रही बदलले....मुलायमसिंहांना त्यांचे निकटवर्तीय नेताजी म्हणायचे. हे विशेषण त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं होतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेत्याची ही कारकीर्द
By Sakal Mediaज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालं.....मुलायमसिंह अनेकदा टीकेचे धनीही झाले होते....अनेकदा त्यांनी शत्रू-मित्रही बदलले....मुलायमसिंहांना त्यांचे निकटवर्तीय नेताजी म्हणायचे. हे विशेषण त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं होतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेत्याची ही कारकीर्द