आजकाल प्रत्येक नैतिक गोष्ट ही धर्माला नेऊन सोडले जाते. पण धर्म आणि नैतिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच देवावर विश्वास असणे, आस्तिकता आणि नश्वर किंवा नास्तिक असणे यांचाही नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही. अर्थात हे सर्व जाणून घेण्यासाठी नीती नियमांच्या मुलभूत चौकटी आपण जाणून घेऊ.