Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
This is the introduction, review of new, old, classics & always made to be classic books, plays & cinemas in Marathi.... more
FAQs about Bookworm पुस्तक स्नेही:How many episodes does Bookworm पुस्तक स्नेही have?The podcast currently has 6 episodes available.
April 19, 2020Bentham's utilitarianism बेंथमचा उपयुक्ततावादवाचन किंवा वाद्य वाजवणे अशा एखाद्या गोष्टीचा समाजाला काय उपयोग, असे सहजतेने विचारले जाते. त्यावेळी आपण उपयुक्ततेची चाचपणी करत असतो. उपयुक्ततावाद किंवा सुखवाद याची मांडणी इंग्लंड येथील तत्त्वज्ञ जेरेमी बेंथम याने केली. त्याच्या विचाराचा आढावा या भागामध्ये घेणार आहोत. ...more5minPlay
April 14, 2020नीती नियमविषयक चौकटी - परिणामवादएखाद्या कृतीपेक्षाही तिच्यामुळे होणाऱ्या परिणामानुसार नीती नियमांचा आखणी करण्याची आवश्यकता अनेकवेळा भासते. या पद्धतीला परिणामवाद असे म्हणतात. उदा. चाकू चालवण्याची कृती ही स्वयंपाकघरामध्ये सुगरण, एखादा गुंड आणि एखादा डॉक्टर तिघेजण वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे कृती एकच असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात, त्यानुसार तिचे चांगलेपण किंवा वाईटपण ठरत असते. ...more11minPlay
April 05, 2020tabligi Jamat & Islami mindsetकोरोनाच्या स्थितीमध्ये तब्लीगी जमात द्वारे रोगाला अधिक चालना मिळाली. लोकांच्या मनामध्ये भिती सोबत रागही वाढत आहे. अशा वेळी पुरोगामी ( ? ) म्हणवणारे व इतर वेळी संविधानाचे दाखले देणारे मुस्लिम का गप्प आहेत, हा प्रश्न ही विचारला जात आहे. त्यावर माझे भाष्य......more15minPlay
April 05, 2020कवितांच्या गावा जावेकार्ल सॅंडबर्गच्या कविता (अनु. विजय पाडळकर) हंस दिवाळी अंक २०१९ च्या अंकामध्ये कार्ल सॅंडबर्ग च्या कवितांचा अनुवाद प्रकाशित झाला आहे. तो विजय पाडळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे. जरूर ऐका......more5minPlay
April 02, 2020नीती नियम आणि तत्वे यांचा मुलभूत पायाआजकाल प्रत्येक नैतिक गोष्ट ही धर्माला नेऊन सोडले जाते. पण धर्म आणि नैतिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच देवावर विश्वास असणे, आस्तिकता आणि नश्वर किंवा नास्तिक असणे यांचाही नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही. अर्थात हे सर्व जाणून घेण्यासाठी नीती नियमांच्या मुलभूत चौकटी आपण जाणून घेऊ....more10minPlay
FAQs about Bookworm पुस्तक स्नेही:How many episodes does Bookworm पुस्तक स्नेही have?The podcast currently has 6 episodes available.