Sign up to save your podcasts
Or
एखाद्या कृतीपेक्षाही तिच्यामुळे होणाऱ्या परिणामानुसार नीती नियमांचा आखणी करण्याची आवश्यकता अनेकवेळा भासते. या पद्धतीला परिणामवाद असे म्हणतात. उदा. चाकू चालवण्याची कृती ही स्वयंपाकघरामध्ये सुगरण, एखादा गुंड आणि एखादा डॉक्टर तिघेजण वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे कृती एकच असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात, त्यानुसार तिचे चांगलेपण किंवा वाईटपण ठरत असते.