कोरोनाच्या स्थितीमध्ये तब्लीगी जमात द्वारे रोगाला अधिक चालना मिळाली. लोकांच्या मनामध्ये भिती सोबत रागही वाढत आहे. अशा वेळी पुरोगामी ( ? ) म्हणवणारे व इतर वेळी संविधानाचे दाखले देणारे मुस्लिम का गप्प आहेत, हा प्रश्न ही विचारला जात आहे. त्यावर माझे भाष्य...