Biscuit, Chaha ani Kavita Saha / बिस्कीट, चहा आणि कविता सहा

पाऊस, आई व सारे काही / Rains, Mother and everything else/ (पाहुणा: पुरस्कार जगताप)


Listen Later

दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप या कार्यक्रमाला आलं. या भागातील कविता खालील प्रमाणे:    
ग्लोबल लोकल - प्रणव फडणीस  
ती आणि मी - पुरस्कार जगताप 
आषाढझड - अभिषेक दाणी 
ती आली, ती राहिली, ती गेली - प्रणव फडणीस 
तांदूळ - अभिषेक दाणी 
आई - पुरस्कार जगताप
--- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.
संपर्क: [email protected]
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Biscuit, Chaha ani Kavita Saha / बिस्कीट, चहा आणि कविता सहाBy Abhishek Dani & Pranav Phadnis