आज आपण बोलूयात -
१. - सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्यातली वीजदरवाढ रद्द करण्यात आली
२. येत्या काळात संभाजीनगर -पुणे प्रवास तीन तासात होईल नवीन १० लेनचा एक्सप्रेस वे प्रस्तावित
३. शाळा , बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशन , हॉस्पिटल परिसरातुन भटक्या श्वानांना हटवावा असा आदेश सन्माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे
पूर्ण पॉडकास्ट ऐका , आणि सोबतच हा शो तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकतात महाराष्ट्रातल्या प्रमुख ९ शहरांमध्ये
छत्रपती संभाजी नगर मध्ये - 94.3 MY FM .
अहिल्यानगर मध्ये - 104 MY FM .
नाशिक मध्ये - 104.2 MY FM .
अकोला मध्ये - 94.3 MY FM .
नांदेड मध्ये - 94.3 MY FM .
धुळे मध्ये - 95 MY FM .
सांगली मध्ये -104 MY FM .
सोलापूर मध्ये - 95 MY FM .
जळगाव मध्ये- 94.3 MY FM .