देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचं योगदान हे सध्या ७.३ टक्के इतकं असून, २०२५ पर्यंत ते १० टक्क्यांपर्यंत तर २०४७ पर्यंत १५.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वेगवेगळे अहवाल दर्शवत आहेत. त्यामुळेच राहण्यासाठी घर घेण्याचा विचार असो की सेकंड होम, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा मोह अनेकांना होतो. हा मोह रास्त असला तरी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना योग्य टायमिंग कसं साधावं, काय हमखास टाळावं आणि खबरदारी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected])
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)
Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices