गप्पांगण

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!


Listen Later

सिनेमाच्या विश्वातल्या आठवणी, रोजच्या जगण्यातला संबंध आणि बऱ्याच भन्नाट गप्पा पहिल्या भागात झाल्यानंतर दुसऱ्या भागात अमोलच्या न नायक आणि मिडनाईट मॅटिनी ह्या दोन पुस्तकांच्या जडणघडणीची कथा, न नायकाचं नायकपण आणि सिनेमाच्या संबंधित इतर निर्जीव गोष्टींच्या अफलातून अशा गप्पांचा हा दुसरा भाग!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गप्पांगणBy अमोल कुलकर्णी