गप्पांगण

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!


Listen Later

सिनेमाची आवड आणि सिनेमा जगणं ह्यात असलेली रेषा मिटवून टाकलेला अमोल उदगीरकर ज्याला फक्त सिनेमा वेडाच म्हणता येईल, त्याच्यासोबत झालेल्या ह्या सिनेगप्पा! सिनेमाचं जग हे आपल्या जगण्यात किती बेमालूम मिसळून गेलं आहे हे अगदी सहजतेने सांगत ९० च्या दशकात असणाऱ्या सिनेमाच्या कितीतरी विषयांवर मारलेल्या रंजक गप्पांचा हा पहिला भाग.  

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गप्पांगणBy अमोल कुलकर्णी