Radio Haritpane

प्लांट वेस्ट सोनं आहे.


Listen Later

पहिल्या एपिसोड मधे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांचे संतुलन साधुन कशा प्रकारे शेती केली जावु शकते हे आपण जाणुन घेतले. आजच्या एपिसोड मधे आपण जाणुन घेणार आहोत, जेथे शेणखत महाग आहे किंवा मिळणे मुश्किल होते, अशा भागातील शेतकरी बांधवांच्या साठी प्लांट वेस्ट मटेरियल (पुर्व पिकाचे अवषेश) वापरुन कशा प्रकारे मातीचा सामु, ईसी सकारात्मक होतो, आणि खतांच देखिल बचत होते. आजच्या एपिसोड मधे ऐका, श्री. ऋशिकेश महाजन, रा. नायगांव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांची मुलाखत.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Radio HaritpaneBy Haritpane