मी पुस्तक प्रेमी

प्रकाश...लेखक.. अच्युत गोडबोले.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे


Listen Later

लेखक अच्युत गोडबोले यांनी जनसामान्यांना विज्ञान कळावे या साठी अथक प्रयत्न करून अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. प्रकाश या त्यांच्या पुस्तकात आपल्याला या विषयावर झालेलं संशोधन आणि लागलेले शोध याची माहिती तर मिळतेच परंतु संशोधकांची माहिती त्यांनी अत्यंत रसाळ रित्या सांगितली आहे . मराठीला ज्ञान भाषा बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून
हे पुस्तक साकार झाले आहे. त्यांना कडक सलाम दिलसे!
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale