कलिंग युद्धाच्या विजयानंतर,या युद्धामध्ये अपरिमित प्राणहानी झाली .जे सैनिक मृत्यू मुखी पडले,त्या सैनिकांच्या विधवा पत्नी ,मुले आणि सैनिकांच्या आई त्यांचा आक्रोश दुःख पाहून सम्राट अशोक यांची मन द्रवले.