रामकुटी (Ramkuti)

प्रसाद हा मज द्यावा देवा स्वर श्रीकांत


Listen Later

श्रीराम प्रसाद हा मज द्यावा देवा । प्रसाद हा मज द्यावा । सहवास तुझाची घडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा ।। धृ ।। निशीदीन प्रभुचे नाम स्मरावे । विसर तुझा न पडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । १ । ह्रदय मंदिरी तुवा बैसोनी । ध्यान योग मज द्यावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । २ हरिभजनांमृत निशीदीनी पाजुनी । जन्म मृत्यू चुकवावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- । ३ । आत्मसुखा परी प्रसाद द्यावा । वियोग तव न घडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा -- I ४ I #सहवास तुझाची घडावा देवा । #प्रसाद हा मज द्यावा । जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

रामकुटी (Ramkuti)By Shrikant Borkar