पुस्तक गप्पा (पुस्तकगप्पा)

पुस्तकगप्पा: अमोल उदगीरकर


Listen Later

पुण्यामुंबईबाहेरच्या लोकांची सांस्कृतिक उपासमार... जुन्यात अडकून पडलेली समीक्षा...

ताजं तरतरीत लिहिणारे नवे लेखक... वितरणव्यवस्थांचं गायब असणं...

मराठी कंटेटची तहान आणि ती भागवण्याची इच्छाच नसलेले लेखक-दिग्दर्शक-निर्माते...

दक्षिण भारतीय चित्रपटांचं ऋण...

समाजमाध्यमांनी आणि मराठी संस्थळांनी लिहिते केलेले लोक...

फेसबुक आणि ब्लॉग्सनी वाहता केलेला लेखक-वाचक संवाद...


एक ना दोन -

#पुस्तकगप्पा 'न- नायक' आणि 'मिडनाईट मॅटिनी'च्या लेखकाशी - अर्थात अमोल उदगीरकर यांच्याशी

मिडनाईट मॅटिनी : देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com
फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa
संपर्क: [email protected]


Pustak Gappa : Amol Udgirkar

Interview by Meghana Bhuskute
#PustakGappa
#पुस्तकगप्पा

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

पुस्तक गप्पा (पुस्तकगप्पा)By PustakGappa Podcast