रामकुटी (Ramkuti)

रामकुटी (Ramkuti)

Download on the App Store

रामकुटी (Ramkuti) episodes

  • श्रीरामद्वादशनामानि स्तोत्र स्वर सौ. शिल्पा की. मराठे


    || श्रीरामद्वादशनामस्तोत्रम् ||

    प्रथमं श्रीधरं विद्याद्द्वितीयं रघुनायकम् ।

    तृतीयं रामचन्द्रं च चतुर्थं रावणान्तकम् ॥ १॥

    पञ्चमं लोकपूज्यं च षष्ठमं जानकीपतिम् ।

    सप्तमं वासुदेवं च श्रीरामं चाष्टमं तथा ॥ २॥

    नवमं जलदश्यामं दशमं लक्ष्मणाग्रजम् ।

    एकादशं च गोविन्दं द्वादशं सेतुबन्धनम् ॥ ३॥

    द्वादशैतानि नामानि यः पठेच्छ्रद्धयान्वितः ।

    अर्धरात्रे तु द्वादश्यां कुष्ठदारिद्र्यनाशनम् ॥ ४॥

    अरण्ये चैव सङ्ग्रामे अग्नौ भयनिवारणम् ।

    ब्रह्महत्या सुरापानं गोहत्याऽऽदि निवारणम् ॥ ५॥

    सप्तवारं पठेन्नित्यं सर्वारिष्टनिवारणम् ।

    ग्रहणे च जले स्थित्वा नदीतीरे विशेषतः ।

    अश्वमेधशतं पुण्यं ब्रह्मलोके गमिष्यति ॥ ६॥

    इति श्री स्कन्दपुराणे उत्तरखण्डे श्रीउमामहेश्वरसंवादे

    श्रीरामद्वादशनामस्तोत्रम् सम्पूर्णम् ।

    4 min
  • पितृअष्टक सौ सुविद्या ताई बिरेवार
    पितृअष्टक
    जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
    पुढे वारसा हा सदा वाढविला
    अश्या नम्र स्मरतो त्या पितरांना
    नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ १ ॥
    इथे मान सन्मान सारा मिळाला
    पुढे मार्ग तो सदा दाखविला
    कृपा हिच सारी केली तयांना
    नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ २॥
    मिळो सद् गती मज पितरांना
    विनंती हिच माझी त्रिदेवतांना
    कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
    नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ ३॥
    ....
    4 min
  • Wednesday विठ्ठल - रामकुटी concert
    1. भीमरूपी महरुद्र - लीलावतीताई
    2. विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला - सौ कल्पना ताई देशपांडे
    3. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली - लीलावती ताई
    4. रामकृपा कर विठ्ठल - कु आऱ्या वडाळकर
    5. मला विठठलचे पदी - कोमल ताई सपकाळ
    6. सुंदर ते ध्यान !- सौ कोमल ताई सपकाळ
    7. डोळे मोडीत राधा चाले ! सौ कल्पना देशपांडे
    8. देव घरा आला सौ कोमल ताई सपकाळ
    24 min
  • राम आरती स्वर आणि रचना आरती सदरजोशी
    *रामनवमी निमित्त स्वरचित कविता- आरती सदरजोशी*

    राम तो तारक। जोडी सोयरीक।
    आवरी घातक। सुख ते ऐहीक।१।

    रामनाम गाता। रामरूप झाले।
    तुझसी सर्वथा । एकरूप झाले।२।

    तुझिया नामाचा। लागलासे छंद।
    तुझिया भक्तीचा। अविट आनंद।३।

    नाही खेद मोद। होता निंदा स्तुति।
    राहीली अभेद। माझी आत्मस्थिती।४।

    राघव श्रीराम। भक्तांचा कैवारी।
    जन्मजन्मांतरी। बैसला अंतरी।५।

    तुझिया स्वाधिन। झाले मी संपूर्ण।
    काया वाचा मन। तुझसी अर्पण।६।
    3 min

About रामकुटी (Ramkuti)

From the publisher's feed

राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. फॉलो करा रामकुटी https://whatsapp.com/channel/0029Va4zngu6WaKiIdZ8kH0b