"राज"कारण " Rajkaran

RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण


Listen Later

राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात दशकांची राजकीय परंपरा आजही कायम आहे.


केशरकाकूंना चार मुले — जयदत्त, रविंद्र, भारतभूषण आणि पवित्रा. या चौघांसह त्यांच्या कुटुंबातील तीसहून अधिक व्यक्ती आजही एकाच बंगल्यात राहतात. सध्या घर एकच असले तरी तीन भाऊ वेगवेगळ्या पक्षांमध्ये सक्रिय आहेत. हेच या राजकीय घराण्याचे वैशिष्ट्य आहे.


KEYWORDS:

Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Congress, NCP, BJP, Beed, Beed Politics, Kesharkaku Kshirsagar

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

"राज"कारण " RajkaranBy Sakal Media