"राज"कारण " Rajkaran

RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचीमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण


Listen Later

एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. याच शिवसैनिकांने खडसेंचं राजकारण जवळपास संपवत आणलं आहे. अर्थात याला भाजपमधील छुपा पाठींबाही होताच. नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकांने त्यांचं राजकारण संपवतं आणलं तेच आपण आज पाहूया...


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Shivsena, Jalgaon Politics, Eknath Khadse, Chandrakant Patil, Raksha Khadse, Rohini Khadse, Girish Mahajan

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

"राज"कारण " RajkaranBy Sakal Media