Sign up to save your podcasts
Or
प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे
S3 EP0३ - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.
हा सिजन ३ चा तिसरा एपिसोड आहे - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे
Made for each Other ही संकल्पना असली तरी तो एक प्रवास आहे, एकमेकांवर प्रेम असणं हेच फक्त चांगल्या लग्नासाठी पूरक नसतं.
अनुरूपता म्हणजे compatibility ही खूप आवश्यक आहे. ती नसल्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांची साथ देता येत नाही आणि नाती तुटतात.
आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर नाती तुटतात, त्यामुळे नात्यांची काही guarantee नसते आणि ती नसल्यामुळे तरुण एक हात पार्टनर च्या हातात तर दुसरा हात security म्हणून पालकांच्या हातात ठेवतात. हि भीती मनातून काढून टाकून दोन्ही हात पार्टनरच्या हातात का द्यावे ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.
आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners
0 Listeners