सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.
हा सिजन ३ चा चौथा एपिसोड आहे - डोळस प्रेम म्हणजे काय ?
असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम करायला हवं.
पैसे, नौकरी, personality, स्वभाव , कुटुंबाची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपलं नातं भावनिक, मानसिक, बौद्धिक , लैंगिक बाबतीत ही भक्कम आहे का हे तपासायला हवं आणि नसेल तर दोघांनी एक टीम म्हणून सोबत त्या वर काम करायला हवं.
ह्या सगळ्याची जाणीव नसल्याने अनेक वर्ष सोबत राहून नाते तुटतात ह्या खूप महत्वाच्या विषयावर ह्या भागात गप्पा केल्या आहेत.
आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices