Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.
July 30, 2022कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी ते गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ... राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया1 ईराणमध्ये आईलाच चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा 2 आमचा पाठिंबा धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेनाच3 अंडर ट्रायल वर असलेल्या बंदिवानांची सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी4 युरोपमध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी5 व्हाट्सअॅप अॅडमिनला मिळणार हा अधिकार 6 विल स्मिथने व्हीडीओ करत मागितली क्रिस रॉकची माफी7 कॉमनवेल्थ गेममध्ये संकेत सरगरची रुपेरी कामगिरी8 चर्चेतील बातमी- गुजरात राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी ... राज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया...more12minPlay
July 30, 2022Sakal Unplugged With Akshay Bardapurkar ४० आमदारांची पळवापळवी, 'मी पुन्हा येईन' मध्ये आधीच कशी दिसली?'प्लॅनेट मराठी' हे मराठी वेबविश्वाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या हरहुन्नरी तरुण निर्माता अक्षय बर्दापूरकरचं एक स्वप्न आहे. सकाळ Unplugged या आमच्या कार्यक्रमात अक्षयनं मराठी सिनेविश्व, त्याच्या 'गोष्ट एका पैठणीची', 'जून' सिनेमांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार, प्लॅनेट मराठी राजकारणावर आधारीत कथानकांच्या सिरीजच एकामागोमाग का बनवतेय याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे....more30minPlay
July 29, 2022अमेरिकेचा जीडीपी घसरला आर्थिक मंदीचे संकेत... ते शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , विरोधी पक्षनेते अजित पवार1 अमेरिकेचा जीडीपी घसरला आर्थिक मंदीचे संकेत.....2 मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय डॉक्टर सांगतायत उपाय3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडलं असत तर शिवसेना फुटली नसती4 MIG-21 विमानांना हवाई दलातून 2025 पर्यंत मिळणार निरोप5 Social Mediaवर अपमानास्पद टिप्पणी केली तरीही SC/ST कायद्यांतर्गत कारवाई6 Friendship day: सेटवरची नाही, खरीखुरी मैत्री, संकर्षण-प्रार्थनाची दुनियादारी7 कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरूवात8 चर्चेतील बातमी- शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , विरोधी पक्षनेते अजित पवार...more14minPlay
July 28, 2022आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज ते र्चेतील बातमी - राज्यात लवकरच सत्तांतर होणार संजय राऊतांचं वक्तव्य1 आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन भारतात ७५ टक्के वाघ2 इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर ताबा3 आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज4 OBC आरक्षणापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच5 लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला सापडला २० लाखांचा हिरा6 आज 400 स्क्रिन्स आणि १० हजार शोसह टाईमपास-३ होतोय रिलीज7 राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीची ध्वजधारक पी व्ही सिंधू क्वारंटाईन8 चर्चेतील बातमी - राज्यात लवकरच सत्तांतर होणार संजय राऊतांचं वक्तव्य...more12minPlay
July 27, 2022मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीत.....ते ED च्या अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायलयाचं शिक्कामोर्तब1 श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा मुक्काम सिंगापूरने १४ दिवसांनी वाढवला....2 ED च्या अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायलयाचं शिक्कामोर्तब3 Google Street View भारतात लाँच4 नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मनिलॉंडरिंग प्रकरणी सोनिया गांधींची १२ तास चौकशी5 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुन्हा दिल्ली दौरा6 अभिनेत्री दिप्ती नवल मैत्रीण स्मिता पाटीलच्या आठवणीने भावूक7 ICC क्रिकेट कमिटीवर व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती8 चर्चेतील बातमी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला.......more12minPlay
July 26, 2022भारताला मंदीचा धोका नाही ते ' धनुष्यबाण ' नेमकं कोणाचं हा वाद आता सर्वोच्च न्यायलयात1 भारत वगळता बहुतांश मोठ्या देशांना मंदीचा फटका बसेल : बायडेन2 सोनिया गांधींची 'ईडी' कडून पुन्हा चौकशी3 भारताची लोकसंख्या ४१ कोटींनी कमी होणार4 अजित पवारांच्या सर्वच प्रश्नांना फडणवीसांचे उत्त5 चीनपासून ब्रिटनला मोठा धोका; पंतप्रधानपदाचे उमेदवार सुनक यांचे टीकास्त्र6 सेम टू सेम! दीपिकाची डुप्लीकेट असण्याचा या मुलीला बसतोय फटका7 कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष8 चर्चेतील बातमी - ' धनुष्यबाण ' नेमकं कोणाचं हा वाद आता सर्वोच्च न्यायलयात...more11minPlay
July 25, 2022आज कारगिल विजय दिवस ते चर्चेतील बातमी-मंत्रीमंडळ विस्तार करायला नेमकं अडवलंय कुणी?1 आज २३ वर्षापूर्वी कारगिल युद्धात भारताने केला होता पाकिस्तानचा पराभव2 श्रीलंकेत आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर : विक्रमसिंघे यांचा अखेर खुलासा3 अब्जाधिशांनाही 'पारले-जी'ची बिस्कीटाची भुरळ4 आज मुंबईतील २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसाला १७ वर्ष होतायत......5 हवामान विभागाने रेड अलर्ट जाहिर केला की पाऊसच पडत नाही..6 आलियाचा डार्लिंग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला7 ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाने केला मानसिक छळाचाआरोप8 चर्चेतील बातमी-मंत्रीमंडळ विस्तार करायला नेमकं अडवलंय कुणी, विरोधीपक्षनेते अजित पवारांचा सवाल...more14minPlay
July 24, 2022आज द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ ते चर्चेतील बातमी- चंद्रकांत पाटलांना पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं....1 आज द्रौपदी मुर्मू घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ .....2 केरळनंतर आता दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला....3 अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, केरळ हायकोर्ट4 शिंदे-फडणवीस पाचव्यांदा दिल्लीत5 ‘देने वाला जब भी देता..’ महिला वेटरला मिळाली चक्क अडीच लाखाची टीप6 आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला7 ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला पीएम मोदींनी दिल्या खास शुभेच्छा8 चर्चेतील बातमी- चंद्रकांत पाटलांना पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं.......more12minPlay
July 23, 2022शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं ते मीडिया सध्या कांगारू कोर्ट चालवतय - CJI१) ...तर शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं; तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या?२) जगाची भूक भागवणार रशिया-युक्रेनमधील 'मिरर डील' करार३) आजकाल मीडियाच कांगारू कोर्ट चालवतय - सरन्यायाधीश ४) आजी-माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर; ठाकरे-शिंदे राज्यभर फिरणार५) नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सुपाऱ्या; नितेश राणेंचा आरोप६) 'रंजना' अनफोल्ड...अभिनेत्रीचा रंजक जीवनपट आता रुपेरी पडद्यावर७) World Athletics Championship : भालाफेकपटू अनु राणीचं पदक थोडक्यात हुकलं८) मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more13minPlay
July 23, 2022Sakal Unplugged प्रथमेश परबला (दगडू) करायचंय आलिया भट सोबत काम.. म्हणाला तिच माझी ड्रीमगर्ल..'बालक-पालक' चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलेला अभिनेता प्रथमेश परब सध्या यशाच्या शिखरावर आहे. "बालक-पालक" नंतर तो "टाईमपास" चित्रपटात झळकला आणि बघता बघता या चित्रपटाचे तीन भाग झाले. सध्या चर्चा आहेत ती "टाइमपास ३" ची. या चित्रपटातून त्याला मिळालेली "दगडू" ही ओळख न पुसण्यासारखी आहे. "हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे. त्याच्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने सकाळ unplugged मध्ये त्याच्या आयुष्याचा प्रवास उलगडला. त्याचा स्ट्रगल, त्याची प्रगती आणि चित्रपटासोबत वैयक्तिक आयुष्यातबाबतही तो यावेळी भरभरून बोलला आहे.Attachments area...more28minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,970 episodes available.