Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,971 episodes available.
March 30, 2022युद्ध रशिया-युक्रेनच फायदा भारतील शेतकऱ्यांना ते मालेगाव बॉम्ब ब्लास्ट : 20 साक्षीदारांचे घुमजाव1. युद्ध रशिया-युक्रेनच अन् फायदा भारतील शेतकऱ्यांना; गव्हाचे भाव जास्त2. पाकिस्तानचे PM इमरान खान यांना मोठा धक्का; पीटीआय सरकारने बहुमत गमावले3. 'मालेगाव ब्लास्ट केस' : 20 साक्षीदारांचा घुमजाव4. Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं5. पुण्यात विमान दुर्घटना; फ्लाइटचे टायर फुटल्याने विमानसेवा विस्कळीत6. 'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास माहिती..7. भारताच्या पराभवावर हसणाऱ्या कॅरेबियनला रडवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये8. चर्चेतील बातमी - माझी वीज कशी कापता? झोपडपट्ट्या, दलित वस्त्यांची कापा - लोणीकर...more12minPlay
March 29, 2022साडेसहा कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO चा अहवाल ते "पवारांचं आडनाव आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका1. बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI2. 6.3 कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO च्या अहवालात स्पष्ट3. शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा4. पारा ४२ च्या पार! पाच दिवस उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना अलर्ट जारी5. जेवणाची भांडी शौचालयात धुतात, शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार6. 'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली माफी7. तिरंदाज दीपिका कुमारी आशिया स्पर्धेसाठी अपात्र8. चर्चेतील बातमी- "पवारांचं आडनाव बदलून आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका...more12minPlay
March 28, 2022रशिया अमेरिकेवर टाकणार अणुबॉम्ब? ते हद्द झाली! वांद्र्यातील 'मातोश्री'ला वाचवण्यासाठी... सोमय्यांची जहरी टीका1. रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!2. ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा3. Oscars 2022: ऑस्कर गोज टू 'CODA' सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी4. ...तर प्रसूती रजा संपल्यानंतर WFH चा लाभ दिला जाऊ शकतो : HC5. आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही; शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर6. हिंदू नसल्यानं मंदिरात नाचण्यास मनाई; नृत्यांगणेला आला विदारक अनुभव7. IPL साठी काढलं 3500 रुपयांचे तिकीट; बसवलं टपऱ्यांवरच्या खुर्चीत8. चर्चेतील बातमी - हद्द झाली! वांद्र्यातील 'मातोश्री'ला वाचवण्यासाठी...; सोमय्यांचा जाधवांवर हल्लाबोल...more11minPlay
March 27, 2022NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका ते भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना दोन दिवस फटका!1. NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा2. आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स3. भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!4. शिवमंदिराला पाठवलं समन्स; थेट शिवलिंगानंच कोर्टात लावली हजेरी!5. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक; 31 मे शेवटची तारीख6. आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही होऊ शकतात डेटा सायंटिस्ट!7. नो बॉलमुळे मिताली ब्रिगेडचं स्वप्न पुन्हा अधुरं8. चर्चेतील बातमी - 'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ, छाप्यात जाधवांची डायरी सापडली...more13minPlay
March 26, 2022मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक ते एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा१) उद्यापासून सूरू होणार आंतराष्ट्रीय उड्डाणं, काय आहेत गाईडलाईन्स?२) मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक, संशोधकांची चिंता वाढली३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल ओळखणार हार्ट अॅटकचा धोका ४) स्वदेशी औषधांचे पहिलं जागतिक केंद्र गुजरातमध्ये होणार५) मुंबईच्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट कल्पना ६) राज्यात 1 एप्रिलपासून CNG होणार स्वस्त; बजेटमध्ये झाली होती घोषणा७) कॅप्टनचा 'तो' फोटो शेअर करणं महागात; राजस्थान रॉयर्ल्सची सोशल टीम हटवली८) एसटी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर यावं, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा...more14minPlay
March 26, 2022Sakal Unplugged with Chinmay Mandlekar कसा साकारला दहशतवादी बिट्टा कराटे?'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे....more27minPlay
March 25, 2022आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी मानवी चाचणी ते आमदारांना घर मोफत नाही, मोजावी लागणार मोठी किंमत....1. असं जग जिथं काळाचं चक्र फिरत उलटं? शास्रज्ञांचा दावा2. आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी होणार मानवी चाचणी3. दिव्यांग व्यक्तींनाही UPSC साठी अर्ज करता येणार येणार, SC चा निर्णय4. PM Care Fund च्या चौकशीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास SC चा नकार5. मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस6. ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले7. जडेजा कॅप्टन्सीसाठी सीएसके सोडण्याची होती शक्यता :8. चर्चेतील बातमी - आमदारांना घर मोफत नाही, मोजावी लागणार मोठी किंमत.......more14minPlay
March 24, 2022शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात झेलेन्स्कींचा जगभर निषेध ते आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीचा राजीनामा1. शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन2. तीन वर्षात सर्वाधिक सीबीआय चौकशा महाराष्ट्रात; इतर राज्यांची स्थिती काय?3. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश4. दिल्ली दंगल: कोर्टाचा उमर खालिदला जामीन देण्यास नकार5. Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?6. आता कंट्रोल करा प्रोफाईलवरील फीड आणि पोस्ट7. IPLवर दहशतवादाचं कसलंही सावट नाही; मुंबई पोलिस आयुक्तांनीच केलं स्पष्ट 8. चर्चेतील बातमी - हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली...more13minPlay
March 23, 2022केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण... ते जयंत पाटील म्हणे, काश्मीर फाईल्स बोरिंग पिक्चर1. व्हर्च्युअल वॉटर ट्रेड म्हणजे काय? येत्या काळात का वाढेल त्याचे महत्त्व?2. केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण 'या' गोष्टी पाळाव्या लागणार3. गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण4. भारताची प्रथमच 400 अब्ज डॉलरची निर्यात; निश्चित वेळेपूर्वी गाठलं लक्ष्य:5. सीमेवर 24 तास देखरेख करणारं सॅटेलाईट होणार लाँच; भारताकडून तयारी6. खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल्या रांगा, दोघांचा मृत्यू ...7. यंदाची IPL ठरवणार रोहितचा वारसदार : शास्त्री8. चर्चेतील बातमी - 'Kashmir Files चं कौतुक असेल तर...', जयंत पाटलांची फडणवीसांवर टीका...more14minPlay
March 22, 2022साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ ते आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय1. आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय2. अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ3. 'एसटी विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही?' हायकोर्टाच्या प्रश्नावर सरकार म्हणतंय...4. येत्या तीन -चार दिवसात राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता5. १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश6. The Kashmir Files: सिनेमाच्या कमाईवरुन रंगला वाद? करणी सेनेचा ईशारा7. ऑस्ट्रेलियन महिला संघानं मोडला द्रविडच्या टीम इंडियाचा रेकॉर्ड8. चर्चेतील बातमी - मजूर संस्थेत अनेक पदाधिकारी मविआचे; मात्र कारवाई फक्त माझ्यावरच? दरेकरांचा सवाल...more13minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,971 episodes available.