Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,972 episodes available.
November 18, 2021एस.टी. कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, अन्यथा ते पवार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही1. भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग2. मोदी म्हणतात, २०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी3. "ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; परब यांचं मोठं वक्तव्य4. नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क5.इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश6. सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण7. T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं...8. "शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही"...more10minPlay
November 16, 2021भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश ते विक्रम गोखले म्हणतात माझ्याकडे पुरावे१) ऐतिहासिक! भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश२) दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक! काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला३) बालवयात कर्करोगाशी झुंज दिलेल्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त!४) हवा प्रदुषणाचं संकट; दिल्लीसह चार राज्यांना 'वर्क फ्रॉम होम'?५) देशात ९ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट६) Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश७) हार्दिक पांड्याकडून कस्टम्सनी जप्त केली ५ कोटींची घड्याळं, पण...८) कंगना काय चुकीचं बोलली? माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले ...more12minPlay
November 15, 2021इजिप्तमध्ये विंचवांच्या वादळाची दहशत ते दिल्लीत लॉकडाऊनची तयारी1. इजिप्तच्या दक्षिण भागात असलेल्या अस्वान शहरात जोरदार वादळानंतर विंचवाची फौज बाहेर पडलीय.2. भाजपने पैसे वाटले, दंगलीचं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक3. भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा4. म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात5. 'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....6. महागातल्या 'स्पर्म'मुळे बैलाची किंमत कोटींच्या घरात7. श्वानांनाही सतावयोत मधुमेहाचा धोका8. दिल्लीत लॉकडाऊन लावण्यासाठी आपचं सरकार तयार, कोर्टात दिली माहितीस्क्रिप्ट आणि रिसर्च - ओमकार वाबळे...more14minPlay
November 14, 2021फक्त महिलांच वास्तव्य असलेलं आयलँड ते श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका!बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण!2. 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले3. कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?4. मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...5. 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग6. तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू7. जगातलं असं आयलँड जिथं राहतात फक्त महिला8. चर्चेतील बातमी - गडचिरोलीच्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा; तेलतुंबडे ठाररिसर्च आणि स्क्रिप्ट - ओमकार वाबळे...more16minPlay
November 14, 2021बालदिनी परीला आली शाळेची आठवणबालदिन विशेष- आज १४ नोव्हेंबर. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हा दिवस बालदिन म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा हिची बालदिन विशेष मुलाखत...more6minPlay
November 13, 2021अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना 'या' अटीवर पद्मश्री परत करणारअमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना 'या' अटीवर पद्मश्री परत करणारबातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.....1. अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर2.जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीसह भारतातली आणखी दोन राज्य3. 'मी एकांतवासात जाणार म्हणजे'...; खासदार अमोल कोल्हेंचा खुलासा4. अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव5. म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू6. भारत-पाक समझोता करण्यात ICC ला रस नाही7. गर्भपाताच्या औषधांमुळे बाळांना होतो कर्करोग? रिसर्चमधून समोर8. कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....* रिसर्च अँड स्क्रिप्ट - ओमकार वाबळे...more17minPlay
November 12, 2021आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला ते श्रद्धांजली वाहिली की अॅपचं प्रमोशन? रजनीकांत ट्रोल1. चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील2. India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!3. RBI च्या नव्या 2 योजना, सामान्य नागरिकांना असा होणार फायदा 4. दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC5. कामावर परत या! विलीनीकरण एक-दोन दिवसांत शक्य नसल्याचं परब यांचं विधान6. 'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल7. कॅच सोडणाऱ्या हसन अलीसाठी पाक महिला क्रिकेटरचे खास ट्वीट8. 'आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला...', नितेश राणेंचे अनिल परबांबद्दल वक्तव्य...more11minPlay
November 11, 2021भारतीयांना मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती ते व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला संतपद1. फेसबुकने केला मोठा खुलासा..पहिल्यांदाच तो अहवाल समोर2. फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट.. जगभरात 54 देशांना धोका.3. बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी4. व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला मिळणार संतपद, 300 वर्षांनंतर निर्णय5. जगभर दुख सांगत का फिरतये ही 3.5 मीटर उंच बाहूली अमाल? पाहा फोटो6. बापरे! २३ कोटी मिळवण्यासाठी ‘त्याने’ ट्रेनच्या खाली येत दोन्ही पाय गमावले, परंतु.7. इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स8. चर्चेतील बातमी - आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ती भीक होती...कंगना झाली ट्रोल!...more18minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,972 episodes available.