Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,973 episodes available.
October 01, 2021'महाराजा' रुजू होणार टाटांच्या सेवेत ते पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री मोदींच्या भेटीला1. जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'2. आता ऑटो-डेबिट बंद; परवानगीशिवाय कटणार नाहीत पैसे. जाणून घ्या सविस्तर....3. स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ 4. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा टॉप लीडर ठार5. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान6. पंजाबमध्ये चाललंय काय? CM चन्नी मोदींच्या भेटीला7. आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार8. चर्चा, टाटांच्या महाराजाची - 'महाराजा' पुन्हा टाटांच्या सेवेत, विमानसेवेचा ८९ वर्षांचा प्रवास!...more11minPlay
September 30, 2021राज्यातले सर्व निर्बंध हटणार? ते महाराष्ट्राचा सुपुत्र हवाई दलाच्या प्रमुखपदी1. मेंढपाळाच्या पोराची 'गगन' भरारी; अवकाशात घेतला लघुग्रहाचा शोध (प्रेरणादायी स्टोरी)2. राज्यातले सर्व निर्बंध हटवणार का? अजित पवार काय म्हणाले3. कॉग्रेसमध्ये थांबायचं नाही, भाजप तर नकोच - कॅप्टन अमरिंदर सिंग4. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप - पुण्यातील घटना5. मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला ATS नं केली अटक6. सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक7. "BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"8. चर्चा महाराष्ट्राच्या सुपुत्राची, हवाई दलाच्या प्रमुखपदी वर्णी...more12minPlay
September 29, 2021शेतकऱ्यांनो धीर सोडू नका ते बारा दहशतवाद्यांची पाळंमुळं पाकिस्तानात1. जगातील नेत्यांवर ग्रेटानं का व्यक्त केला संताप2. १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात; जाणून घ्या सविस्तर...3. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये - मुख्यमंत्री4. जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड5. अदानी पोर्ट, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा - न्यायालयाचे निर्देश6. अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र7. अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण8. चर्चेतील बातमी - चार महिन्यात 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान...more11minPlay
September 28, 2021उत्तर कोरियाचा सम्राट का चिडला? ते चर्चा नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्याची... प्रेरणादायी स्टोरी - 13 कर्णबधिरांचे ॲनिमेशनमध्ये करिअर 2. उत्तर कोरियाचा सम्राट का चिडला? समुद्रात डागली क्षेपणास्त्रं 3. मी काहीही चुकीचं केलेलं नाही- अनिल परब असं का म्हणाले 4. ब्लॅक लिस्टेड कंपनी आमचा विषय नाही - राजेश टोपे 5. शिवभोजन थाळीचे मोफत वितरण होणार बंद! 6. बॉडी बिल्डर मनोज पाटील प्रकरण, अभिनेता साहिल खानला दिलासा 7. आमच्या नावाने बोटे मोडू नका; ‘बीसीसीआय’चा पाकिस्तानी मंत्र्यांना दम 8. कॅप्टन अमरिंदरचा यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अन् नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा ...more11minPlay
September 27, 2021पुरुषांनी दाढी करायची नाही ते परीक्षा रद्द प्रकरणी 'न्यासाचं' स्पष्टीकरण...1. काय आहे डिजिटल हेल्थ कार्ड, जाणून घ्या....2. गूगल झालं २३ वर्षांचं; त्याच्या नावाची गोष्ट माहितीय?3. परीक्षा रद्द प्रकरणी काय म्हणाली न्यासा संस्था? 4. शिवसेनेच्या आता चार नेत्यांमागे ED चा ससेमिरा5. येत्या दोन महिन्यांत 30 कंपन्यांचे IPO येणार? 45,000 कोटींची होणार निर्मिती6. पुरुषांनी दाढी करू नये, तालिबान्यांचा अजब फतवा7.धोनीच्या CSKला हारवायचं तर...; सेहवागने सांगितला प्लॅन8. चर्चेची बातमी- कायदा मागे नाहीतर आंदोलन सुरुच राहणार.......more11minPlay
September 26, 2021राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी१) चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? जाणून घ्या२) देशभर सर्व्हे : कोरोनाच्या परिणामाची गोळा केली जातेय माहिती३) अमेरिकेतील नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSCत मिळवलं यश४) Gulab Cyclone : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा५) कॅनडाने भारतीय प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा६) ...तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं - आठवले७) कोल्हापुरी फुटबॉल चाहते ठरले जगात भारी!८) सोबत आलात तर तुमच्यासोबत नाहीतर......more14minPlay
September 25, 2021मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण ते का रद्द झाली आरोग्य विभागाची परीक्षा?1. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द का झाली? जबाबदार कोण?2. UN मध्ये पाकला सडेतोड उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत?3. मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण, सेल्फ स्टडी करून साकारलं अधिकारी होण्याचं स्वप्न4. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी यांचा 'या' दिवशी काँग्रेस प्रवेश निश्चित5. स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन6. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला7. IPL 2021 : कोहलीच्या RCB च्या नावे लाजीरवाणा विक्रम!8. आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त प्रश्नपत्रिका करण्याची- राजेश टोपे...more15minPlay
September 24, 2021चार ऑक्टोबर पासून शाळा सुरु ते महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची1. नैसर्गिक, आरोग्य आपत्तीमुळे मुले पोषण आहारापासून वंचित2. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु होणार....शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली....3. लहान मुलांना प्लास्टिकची खेळणी देताय..... आहे धोकादायक...4. महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची; राज्याचा महत्वाचा निर्णय5. दिल्लीत न्यायालयात गोळीबार, गँगस्टरसह तिघांची हत्या6. सेटवरच मद्यपान करुन हजर अभिनेता कपिल शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल7. मुंबई संघावर तब्बल १३ वर्षांनी ओढवली 'ही' नामुष्की8. म्हणून पुणेकरांनी फडणवीसांसह माझ्यावर टीका केली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...more10minPlay
September 23, 2021'संपूर्ण भारतच प्रदूषित! ते उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का?'1. कोण म्हणतो, रोजगार गेला! रोजगारात पुणे दुसऱ्या क्रमांकावर मॉन्स्टरचा अहवाल2. भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?3. संपूर्ण भारतच प्रदूषित! वायू प्रदूषणाबाबत WHO ची नवीन गुणवत्ता पातळी4. पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC5. रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; प्रवाशांचे श्रम होणार कमी6. 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ7. मराठमोळ्या केदारवर भडकला लारा, वाचा, काय आहे प्रकरण8. उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? चर्चा राज ठाकरेंच्या वक्तव्याची........more10minPlay
September 22, 2021श्वास कोंडून महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू ते महिलांनो NDA ची परीक्षा यावर्षीच...1. अजबच! जोडप्याला रेस्टॉरंटमधून काढलं बाहेर, कारण....2. मेट्रो सिटींमध्ये सायबर क्राईम वाढला एनसीबीची आकडेवारी 3. म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे4. श्वास कोंडून झाला महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू - शवविच्छेदन अहवाल5. महिलांनो सज्ज व्हा! NDA ची परीक्षा यावर्षीच होणार - SC6. ATS च्या अटकेत असलेले मौलाना सना खानच्या निकाहमुळे चर्चेत7. IPL 2021: राजस्थान जिंकलं तरीही गावसकर कर्णधारावर नाराज8. चर्चेतील बातमी, 'राज्यपालांना लिहिलेलं पत्र अपरिपक्वतेचं लक्षण' -...more12minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,973 episodes available.