Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,967 episodes available.
April 25, 2024साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?१) प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२) साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५) कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६) वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत७) प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक!स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 24, 2024माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुलीस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more9minPlay
April 23, 2024राजू शेट्टी लोकसभेचं मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय७) आलिया मानसिक स्वास्थ्यासाठी घेते थेरपीस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 22, 2024सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान१) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!२) सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)३) IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान (ऑडिओ)४) मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू५) एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी६) मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान७) यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णयस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 21, 2024कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी१) मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४) टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६) एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७) राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 20, 2024रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का१) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ) ४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार ७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिजस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more11minPlay
April 19, 2024रायगडमध्ये कशी आहे निवडणुकीची हवा? ते अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरून आला उमेदवार१) मुंबईत वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना अन्नबाधा२) रायगड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३) लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे आव्हान (ऑडिओ)४) नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर५) पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले६) रेड्यावरून यमराजाच्या वेशात येऊन अर्ज दाखल७) शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ‘ईडी’कडून टाचस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more9minPlay
April 18, 2024परभणीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? ते विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’१) कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारली, उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे २) परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) आज मुंबईची पंजाबशी लढत (ऑडिओ)४) भारताची लोकसंख्या पोहचली १४४ कोटींवर ५) निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर६) आयपीएल सामन्याच्या तिकीटाची किंमत कशी ठरते?७) विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 17, 2024हिंगोली लोकसभेत कोणाची हवा? ते पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार१) राज्यात पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार२) हिंगोली लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये गुजरात-दिल्ली आमने-सामने (ऑडिओ)४) लहान मुलांना उष्णतेच्या लाटेचा त्रास; राज ठाकरेंची शाळांना सुट्टी देण्याची मागणी,५) ISRO ने पुन्हा जगात नाव कमावलं! रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळवले मोठे यश, सविस्तर वाचा...६) BSF सोबतच्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार७)...म्हणून मी सोशल मीडियापासून दूर : चिन्मय मांडलेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
April 16, 2024अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना१) मान्सून यंदा समाधानकारकरित्या बरसणार; IMD चा अंदाज२) नांदेड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकता-राजस्थान यांच्यात ईडन गार्डन स्टेडियममध्ये थरार रंगणार (ऑडिओ)४) वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण५) मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी६) Iran-Israel war : तुमच्यावर काय होणार परिणाम?७) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित पहिलाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरूस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,967 episodes available.