Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
संस्कृती मराठी या चैनल वरती तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत तुम्ही माझ्या चॅनलला जे लाईक करता शेअर करता त्यासाठी तुमची मी अत्यंत आभारी आहे तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच मी आत्तापर्यंत हा प्रवास ... more
FAQs about Sanskruti Marathi:How many episodes does Sanskruti Marathi have?The podcast currently has 1,009 episodes available.
September 26, 2023श्री शिवमहापुराण कथासार २. रुद्र संहिता ( सती खंड) अध्याय ६ ते ९शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे....more10minPlay
September 21, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २७ ( समाप्त)संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे....more10minPlay
September 21, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २७संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे....more11minPlay
September 20, 2023श्री शिवमहापुराण कथासार २. रुद्र संहिता ( सती खंड) अध्याय १ ते ५शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे....more11minPlay
September 20, 2023श्री शिवमहापुराण कथासार २. रुद्र संहिता ( सृष्टी खंड) अध्याय १४ ते २०शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे....more12minPlay
September 20, 2023श्री शिवमहापुराण कथासार २. रुद्र संहिता ( सृष्टी खंड) अध्याय १० ते १३शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता. पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे....more10minPlay
September 17, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २६ क्रमशःसंत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे.[१]...more6minPlay
September 17, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २६संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे.[१]...more11minPlay
September 15, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २५ क्रमशःसंत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे....more7minPlay
September 15, 2023सार्थ श्रीमद् भागवत कथासार अध्याय २५संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे.[१]...more12minPlay
FAQs about Sanskruti Marathi:How many episodes does Sanskruti Marathi have?The podcast currently has 1,009 episodes available.