आपण आज धावफळीचं आयुष्य जगत आहोत. आपण घड्याच्या काट्यांशी इतके जखडून गेलो आहोत की लहान सहान गोष्टितून आनंद घेणंच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळेच आज मानसीक रोगाचे प्रमाण वाढत आहे. पण आज आपण हा आनंद कसा सहज मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण पाहणार आहोत. "मनस्पर्शी साहित्य समोह."
काय आहे मनसप्रशी साहित्य समोह आणि कसा सुरू झाला? जाणून घेण्यासाठी एपिसोर्ड पूर्ण ऐका. आवडल्यास [email protected] या इमएल आयडीवर अभिप्राय द्यायला विसरू नका. शिवाय मनस्पर्शि साहित्य समोहाचा भाग होऊ इच्छीत असाल किंव्हा मनसपर्शीविषयी अधीक जाणून घेऊ इच्छीत असाल तर खालील लींकद्वारे फेसबुक समोहाला भेट देऊ शकता. किंव्हा खाली दिलेल्या मेल आयडीवर संप्रक साधू शकता.
[email protected]
https://www.facebook.com/groups/3409419695755162/