
Sign up to save your podcasts
Or


इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का? शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न.
चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडत ते ....
By Yogita Shirodkar Gangakhedkarइशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का? शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न.
चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडत ते ....