ग गोष्टीचा

ग गोष्टीचा

By Yogita Shirodkar GangakhedkarKids & FamilyStories for Kids
Download on the App Store

ग गोष्टीचा episodes

  • आंबा

    आदी नावाचा मुलगा , उन्हाळी  सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो.
    तिथे  काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .

    8 min
  • वेळेचे महत्व


    इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

    7 min
  • शेतातील गमती जमती

     ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याचनवनवीन गोष्टी बघते. 
    या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल  ऐकुयात.

    8 min
  • ईशाची लाल परी

    ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका

    7 min
  • शाळेचा पहिला दिवस

    इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का?  शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न. 

    चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडत ते ....  

    7 min
  • आईचा वाढदिवस

    आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता.  पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या  गोष्टीत आपण ऐकुया.

     चला, ऐकूया ही धमाल गोष्ट — “ आईचा वाढदिवस ” !

    9 min
  • हत्तीची फजिती

    ही गोष्ट एका मोठ्या हत्ती बद्दल आहे. हत्ती खूप आळशी असतो आणि त्याच्या आळसामुळे त्याची कशी फजिती होते  ते तुम्ही या गोष्टी मध्ये ऐका.

    8 min

About ग गोष्टीचा

From the publisher's feed

ग गोष्टीचा



नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. 


Season 1 मध्ये 

एक…