Whats app, Fb, Insta च्या fast forward जमान्यात कवितांच्या भाव विश्वात जाऊन रमायला नेहमीच जमत नाही. परंतू चार ओळीतील मनस्पर्शी, बोधपूर्ण काव्यपंक्ती आपल्या सगळ्यांना भावतात.
कवितांचं एक वेगळंच जग आहे, हे नक्की. परंतु चारोळ्या छोट्या असतात, त्यामुळे काव्याचा आनंद अगदी चटकन मिळतो. त्यांचा भावार्थ मार्मिक असल्याने क्षणार्धात मनाला स्पर्श करतात .
Shabdaphule शब्दफुलें च्या 31 व्या भागात ऐकूयात सचिन सुरेश बलगम लिखित, अशाच काही दिलखुलास चारोळ्यांचे काव्यवाचन.
Writer's Web link:- https://sachinbalgamphotography.webs.com/
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :- [email protected]
Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ
Music :- audionautics.com. Mixkit.com