भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सेनेच्या मधोमध नेवून उभा करतात तेव्हा अर्जुन त्याच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी जमलेल्या त्याच्या नातेवाईकांना व मित्रांना पाहतो आणि करुणेने व्याकुळ होतो.