या पोडकॅस्ट मध्ये आपण श्रीमद् भगवद्गीतेचा शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य पाहू.लेखक:- श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद.... more
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.
September 09, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३५,३६,३७,३८(भाग४३)हे कौंतेय! ज्या महान योध्यानी तुझ्या यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की, केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस. जर तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयी होशील तर पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. सुखदुःख, लाभ - हानी, जय - पराजय याचा विचार न करता केवळ युद्धासाठी म्हणून युद्ध कर....more17minPlay
September 08, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३३,३४(भाग४२)हे अर्जुन, युद्ध न केल्यास तुला कर्तव्य न केल्याबाबत पाप तर लागेलच पण तुझी अपकिर्ती सुद्धा होईल, आणि सन्माननीय व्यक्ती साठी दुष्किर्ती ही मृत्यू पेक्षा भयंकर आहे.......more15minPlay
September 07, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३२(भाग४१)हे पार्थ! ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत कारण, या संधिमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात....more12minPlay
September 05, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३१(भाग४०)क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की, तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही....more19minPlay
August 21, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३० आणि उजळणी( भाग ३९)आत्म्याच्या ज्ञानाविषयीच्या शृंखलेतील शेवटचा श्लोक आणि आतापर्यंत झालेल्या श्लोकांची उजळणी....more37minPlay
August 20, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२९(भाग ३८)कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु काही असे आहेत की, त्याच्याबद्दल ऐकल्यावर सुद्धा त्याला मुळीच जाणू शकत नाहीत....more22minPlay
August 19, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२८( भाग३७)समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात,. मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुनः अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे?...more18minPlay
August 17, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२७(भाग ३६)जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यपालनात तू शोक करणे योग्य नाही....more16minPlay
August 15, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२६(भाग ३५)भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असा तर्क देतात, "जरी तुला वाटते की, आत्मा ( किंवा जीवनाची लक्षणे) हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो! तू शोक करणे योग्य नाही."...more19minPlay
August 14, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२५(भाग३४)हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस....more20minPlay
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.