Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
या पोडकॅस्ट मध्ये आपण श्रीमद् भगवद्गीतेचा शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य पाहू.लेखक:- श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद.... more
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.
July 21, 2020श्रीमद् भगवद्गीता २.३(भाग१३)भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला नपुंसकतेची कसं धरू नकोस, मनाची दुर्बलता सोडून दे, अश्या कडक शब्दात रागावतात....more10minPlay
July 20, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२(भाग १२)भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की, ह्या अशुध्द गोष्टी त्याच्यात कोठून आल्या. ज्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत, या गोष्टी त्याला उच्च लोक तर सोडाच पण या जगात सुद्धा दुष्किर्तीस कारणीभूत होतात....more17minPlay
July 19, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१(भाग११)संजय धृतराष्ट्राला सांगतो की अशाप्रकारे करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रुंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात....more15minPlay
July 18, 2020श्रीमद् भगवद्गीता १.४१-४२(भाग१०)कुळपरंपरा नष्ट झाल्यामुळे, कुटुंबातील धार्मिक क्रिया, जसे पितरांना पिंड आणि जल अर्पणाची क्रिया थांबल्याने त्यांना नरकात जावे लागते....more12minPlay
July 17, 2020श्रीमद् भगवद्गीता १.३७-४०(भाग ९)विरुद्ध पक्ष लोभाने अंध झाला तरी आपण का या पाप कृत्यात सहभागी व्हावे? वृद्धांची हत्या झाली तर वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात, स्त्रियांचे पाटण होऊन अवांच्छित संतती उत्पन्न होते असे तर्क अर्जुन देतो....more13minPlay
July 16, 2020श्रीमद् भगवद्गीता १.३६(भाग ८)युद्धात आपल्या नातलगांना ठार मारून पापच लागेल असे कारण अर्जुन युद्ध न करण्यासाठी देतो....more9minPlay
July 15, 2020श्रीमद् भगवद्गीता १.३२-३५ (भाग ७ )अर्जुन भगवंतांना युद्ध न करण्याची कारणे देतो....more12minPlay
July 14, 2020श्रीमद् भगवद्गीता १.३०-३१(episode 6)आपले नातेवाईक युद्धभूमीवर पाहून अर्जुन भयभीत होतो, आणि युद्ध करण्यास असमर्थता दर्शिवतो....more13minPlay
July 13, 2020श्रीमद् भगवद्गीता १.२८-२९ (episode5)आपल्या समोर उभे असलेले नातेवाईक, सगे सोयरे, मित्र, हितचिंतक, शिक्षक यांना पाहून करुणेने व्याकुळ झालेल्या अर्जुनाची लक्षणे....more10minPlay
July 12, 2020श्रीमद् भगवद्गीता १.२४-२७भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सेनेच्या मधोमध नेवून उभा करतात तेव्हा अर्जुन त्याच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी जमलेल्या त्याच्या नातेवाईकांना व मित्रांना पाहतो आणि करुणेने व्याकुळ होतो....more10minPlay
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.