Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
या पोडकॅस्ट मध्ये आपण श्रीमद् भगवद्गीतेचा शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य पाहू.लेखक:- श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद.... more
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.
July 31, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१४(भाग २३)तात्पुरती सुख दुःखे ही उन्हाळा आणि हिवाळा यांच्या येण्या जाण्या प्रमाणे आहेत. ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेतून निर्माण होतात आणि मनुष्याने विचलित न होता ती सहन करण्यास शिकले पाहिजे....more12minPlay
July 30, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१३( भाग २२)ज्या प्रमाणे देहधारी जीवात्मा या देहात, बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो....more15minPlay
July 29, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१२ब(भाग२1)भगवान श्रीकृष्ण येथे जीवाचे स्वतंत्र अस्तित्व भौतिक नसून आध्यत्मिक आहे हे स्पष्ट करतात. भौतिक अस्तित्व तर शरीर नष्ट झाल्यावर संपुष्टात येते मग कुठले अस्तित्व हे शरीर नष्ट झाल्यावरही आबाधित राहते? ते म्हणजे आध्यत्मिक अस्तित्व. म्हणून येथे भौतिक नाही तर आध्यत्मिक अस्तित्वाच्या स्वतंत्रते विषयी सांगितले आहे, जे कधीच संपुष्टात येत नाही....more16minPlay
July 28, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१२अ ( भाग २०)भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, असा कोणताही काळ नाही जेव्हा आपण (मी, तू आणि हे सर्व राजे) अस्तित्वात नव्हतो. यापूर्वी सुद्धा आपण अस्तित्वात होतो आणि यापुढे सुद्धा अस्तित्वात राहू....more16minPlay
July 27, 2020श्रीमद् भगवद्गीता २.११(भाग १९)भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाला उपदेश सुरू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू पंडिता प्रमाणे बोलत आहेस पण जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस....more16minPlay
July 26, 2020श्रीमद् भगवद्गीता २.९-१०(भाग १८)संजय धृतराष्ट्राला अर्जुनाची अवस्था वर्णन करतो. अर्जुन युद्ध न करण्याची इच्छा प्रकट करतो. आणि भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात....more16minPlay
July 25, 2020श्रीमद् भगवद्गीता २.८(भाग१७)स्वर्गातील देवी देवांच्या वैभवशाली राज्यासारखे आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही,आणि इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यासाठी उपायच मला दिसत नाही, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो....more19minPlay
July 24, 2020श्रीमद् भगवद्गीता २.७(भाग १६)अर्जुन हे मान्य करतो की तो गोंधळून गेला आहे, त्यामुळे तो भगवान श्रीकृष्णांचा गुरु म्हणून स्वीकार करतो आणि उपदेश करण्याची विनंती करतो....more19minPlay
July 23, 2020श्रीमद् भगवद्गीता २.६(भाग१५)युद्ध करावे की नाही हा गोंधळ अर्जुनाच्या मनात चालला आहे. युद्ध करून सुद्धा पराजित झालो तर, काय फायदा? आणि युद्धात आपल्या नातलगांची हत्या करून विजय जरी प्राप्त झाला तरी त्याचा काय उपयोग? आणि यापुढे कुणासाठी जगावे? असे प्रश्न अर्जुनाला पडले आहेत....more16minPlay
July 22, 2020श्रीमद् भगवद्गीता २.४-५(भाग१४)अर्जुनाचा आपल्या गुरु आणि पितामह यांच्यासोबत युद्ध न करण्यासाठीचा युक्तिवाद....more9minPlay
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.