भगवद्गीता अध्ययन

श्रीमद् भगवद्गीता २.८(भाग१७)


Listen Later

स्वर्गातील देवी देवांच्या वैभवशाली राज्यासारखे आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही,आणि इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यासाठी उपायच मला दिसत नाही, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

भगवद्गीता अध्ययनBy Amritesh Das