Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
या पोडकॅस्ट मध्ये आपण श्रीमद् भगवद्गीतेचा शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य पाहू.लेखक:- श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद.... more
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.
August 13, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२४(भाग३३)हा आत्मा अविद्रव्य आणि न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच आहे....more15minPlay
August 11, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२३ (भाग३२)या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने सुकविताही येत नाही....more16minPlay
August 10, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२२(भाग ३१)ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो....more19minPlay
August 09, 2020श्रीमद् भगवद्गीता २.२१( भाग ३०)जो व्यक्ती जाणतो की, आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील?...more18minPlay
August 07, 2020भ.गी.२.२०(भाग२९)आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता, जन्म होतो किंवा होईल असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही....more20minPlay
August 06, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१९(भाग२८)ज्याला वाटते की जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो, तेव्हा तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारत नाही किंवा मारला जात नाही....more15minPlay
August 05, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१८( भाग २७)अविनाशी जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, त्यामुळे हे भरतवंशजा तू युद्ध कर....more12minPlay
August 03, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१७(भाग२६)भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही....more25minPlay
August 02, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१६ ( भाग २५)जे असत् ( भौतिक शरीर) आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत् ( जीवात्मा) आहे ते कधीच बदलत नाही. असा निष्कर्ष तत्त्वदर्शी पुरुषांनी काढला आहे....more16minPlay
August 01, 2020श्रीमद् भगवद्गीता २.१५(भाग२४)भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो व्यक्ती सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे....more17minPlay
FAQs about भगवद्गीता अध्ययन:How many episodes does भगवद्गीता अध्ययन have?The podcast currently has 43 episodes available.