हे पार्थ! ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत कारण, या संधिमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात.