Marathi Podcast Summit Playlist

Shrutakeerti for your Business Marathi


Listen Later

पॉडकास्ट या नव्या, प्रभावी आणि वेगाने विस्तारणाऱ्या माध्यमाबद्दलच्या याआधीच्या भागांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टॉकटॅली या स्टॉक टेकिंग कंपनीचे मालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी श्रुतकीर्ती निर्मितीच्या सेवेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विदुला टोकेकर यांना केलेल्या दूरध्वनीचं ध्वनिमुद्रण त्यांच्या परवानगीने या भागात ऐका. हे दूरध्वनी संभाषण प्रत्यक्षात घडलं आहे आणि त्यावर संपादनाचे कोणतेही संस्कार केलेले नाहीत- फक्त एक जागा सोडून. श्रीनिवास कुलकर्णी यांचे नेमके आणि तपशीलवार प्रश्न आणि त्यांना विदुला टोकेकरांनी दिलेली तितकीच नीटस उत्तरं या संभाषणातून आपल्याला आपल्या व्यवसायासाठी काय योगदान देऊ शकते याची पूर्ण माहिती मिळेल. आणि तुमच्या व्यवसायासाठी पॉडकास्ट, तोही श्रुतकीर्तीच्या मदतीने, करण्याचा निर्णय सोपा होईल. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Marathi Podcast Summit PlaylistBy Ideabrew Studios