Marathi Podcast Summit Playlist

Marathi Podcast Summit Playlist

By Ideabrew StudiosEducationArtsLeisureHow To
Download on the App Store

Marathi Podcast Summit Playlist episodes

  • पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit

    सर्वांना सादर करत आहे! सकाळ मीडिया ग्रुप आणि आयडियाब्रू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले मराठी पॉडकास्ट समिट.

    या शिखर परिषदेला पॉडकास्टचे निर्माते आणि निर्माते उपस्थित होते. त्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. सामग्री बनवणे, स्क्रिप्ट लेखन, संपादन, पॉडकास्टचे सूक्ष्मीकरण आणि बरेच काही.

    प्रख्यात आरजे संग्राम यांनी मुलाखतीचे पॉडकास्ट कसे करावे, पॉडकास्टवर मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तुमचा मजकूर कसा वाढवावा हे महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले.

    Presenting Everyone! The fisrt ever Marathi Podcast Summit organized by the joint venture of Sakal Media Group and Ideabrew Studios. 

    The summit was attended by the creators and producers of podcasts. They were guided on various levels. From content making, script writing, editing, minetization of podcasts and much more.

    Renowned RJ Sangram also gave guidance   on how to do an interview podcasts, what things should be keep in mind while taking an interview on podcasts and importanlty how to ace your content.

    13 min
  • Monsoon and its impact on Indian culture and social life | मॉन्सून आणि त्याचा भारतीय संस्कृती व समाजजीवनावर होणारा परिणाम | Agri Unplugged

    पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकऱ्यांकडे असतं. अन्यथा त्याची शेती तोट्यात जाते. शेतकऱ्यांना  मान्सूच्या हवामान प्रणालीची काहीही माहिती नसते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही.

    Farmers have the skill to accurately predict the onset of the monsoon and amount of precipitation. Farmers hardly know anything about the Monsoon weather system. The Indian Meteorological Department has made great progress in monitoring the monsoon. But the forecast of the meteorological department is not very useful for dryland farmers to make decisions about sowing dates. 

    AUTHOR NAME: सुनील तांबे

    8 min
  • विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य, नवी नियमावली जाहीर

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा
    2.  Demonetization : नोटाबंदीचा निर्णय वैध; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने केले स्वागत
    3. Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य
    4. मोदींकडून लखपती होण्याची संधी
    5. EVM, VVPAT आणि आता रिमोट मतदान..
    6. प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी..प्रभाकर पणशीकर..
    7.  तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र..पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले
    8.  चर्चेतील बातमी - अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संताप

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    12 min
  • EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1

    १ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ?


    आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ?  चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ?  Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय?  त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ? 


    या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग.


    #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी 


    आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com


    मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/


    ई-मेल - [email protected] 




    ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in



    ह्या भागात सहभागी लोकं 


    १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/


    २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/


    ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/


    ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/


    ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/


    ६) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/


    विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली 



    ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/






    --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
    32 min
  • तेजस्विनी पंडित | Tejaswini Pandit

    सर्वांचे परत स्वागत आहे!

    आज आमच्याकडे असलेल्या पाहुण्याला तिच्या टोपीवर अनेक पिसे आहेत. ती एक अभिनेता, एक निर्माता, एक उद्योजक आणि एक मल्टी टास्कर आहे. 

    रिमासोबतच्या या गप्पांमध्ये तेजस्विनी ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. ऑडिशनमध्ये तिला नकारांचा सामना करावा लागला, ती चित्रपटांमध्ये कशी आली आणि येथे ती चित्रपटांची निर्मिती करत आहे. 

    आम्ही आमच्या पुढील भागात या मजेदार गप्पा सुरू ठेवू. 

    शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods

    लोभ असावा,

    रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods

    Welcome back everyone!
    Today the guest we have with us has many feathers on her hat. She is an actor, a producer, an enterpreneur and a multi tasker. 

    In this coversation with Rima she takes us on her journey from the start. The rejections she faced in the auditions, how she got into the movies and now she is producing the films. 

    We will continue this fun chat in our next part of the episode. 

    Follow Bingepods on Instagram for more updates.

    https://www.instagram.com/bingepods

    Regards,

    Rima Amarapurkar and Team Bingepods

    43 min
  • Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव

    १६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा अवतार २ रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या  सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  सिनेमात केवळ अभिनेता म्हणून नाही तर निर्मात्याची मोठी भूमिका पार पाडणाऱ्या पुष्कर जोगनं याचा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगत मराठी इंडस्ट्रीचं भीषण वास्तवही सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतून मांडलं आहे.

    21 min
  • मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

    पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून..

    ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता

    28 min
  • “FIFA वर्ल्ड कप 2022”

    अख्ख  जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे.  वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव  जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओत-प्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल. 

    Title “ FIFA world cup 2022”
    Get ready for a feast of soccer. One of the most eagerly awaited FIFA World Cup 2022 begins on 20th Nov. 2022 first time in the history of world cup being plyed in Middle East at Qatar and fist time in winter. Get ready to get  excited and celebrate worlds most rejoiced festival. 32 teams will play 64 matches in 29 days. The finals on 18th Dec. 2022 will be the winner team’s day….

    13 min
  • दिवाळी स्पेशल - दिवाळीचा किल्ला | Miniature Diwali Forts

    दिवाळी आणि मातीचे किल्ले हे समीकरण खूप जणांसाठी अतूट आहे. चला करूया भूतकाळाची सफर आणि जाणून घेऊया मनोरंजक माहिती आणि किल्ले करताना मिळणारे life lessons Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा!

    Diwali and making mud forts have a close correlation for many of us. Let's take a trip down the memory lane and learn interesting facts and life lessons we get while making these mud forts only on the Bingepods Original Show - Apla Marathi Podcast (Diwali Special) ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today!

    7 min

About Marathi Podcast Summit Playlist

From the publisher's feed

Welcome to the Marathi Podcast Summit Playlist, where you can find the best in Marathi language podcasts all in one place! This playlist features a variety of shows covering a range of topics, from…