Sex Aani Barach Kahi

सिझन २ : एपिसोड ५ - बलात्कार आणि कायदा ! (मराठी पॉडकास्ट)


Listen Later

आज या भागात आपण बलात्कार म्हणजे काय? याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत.बलात्काराबाबत भारतीय कायदा काय म्हणतो? लैंगिक संबंधात महिलेने कोणत्या परिस्थितीत दिलेली संमती मान्य आहे? बलात्कारांच्या कायद्यात काय काय बदल झाले आहेत? बलात्कार झाला नाही हे कुणी सिद्ध करायचं? बलात्कार सिद्ध करताना काय काय पुरावे गृहीत धरले जातात? मुली खोट्या तक्रारी दाखल करतात का? मनोधैर्य योजना काय आहे? या अन अशा अनेक प्रश्नावर चर्चा केली गेलेली आहे.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Sex Aani Barach KahiBy Lets Talk Sexuality