Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
मी नेहमीच खूप वेगवेगळ्या गोष्टी try करत असते आणि माझ्या आयुष्याकडे खूपच सकारात्मक दृष्टीने बघते. अशाच अनेक गोष्टी तुम्हाला motivate करण्यासाठी तुमच्याबरोबर share कराव्यात म्हणून मी हा पॉडकास्ट करत आहे... more
FAQs about सकारात्मक गोष्टी By तेजश्री:How many episodes does सकारात्मक गोष्टी By तेजश्री have?The podcast currently has 4 episodes available.
January 17, 2022विश्वविहार हॉलिडेज बरोबर पर्यटनाचे अनुभवमी सौ. तेजश्री लिमये भावे एक ट्रिप प्लॅनर आहे. मी विश्वविहार हॉलिडेज या कंपनीला affiliated असून तुमच्या गरजेनुसार आणि बजेतनुसार तुम्हाला ट्रिप प्लॅन करून देते. Contact me on : 9422441127...more31minPlay
June 11, 2021दिवसाची चांगली सुरवात - affirmationsसकाळी आपण प्रसन्न मनाने दिवसाची सुरुवात केली की आपला दिवस अतिशय चांगला जातो. आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनत जातो. आपल्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी मी हा पॉडकास्ट तयार केला आहे. पहाटे व्यायाम करताना, ध्यान करताना किंवा रात्री झोपताना डोळे मिटून हा पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. हे तुम्हाला सलग 21 दिवस करायचं आहे. हे challenge पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!...more15minPlay
June 10, 2021रामरक्षारोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यावर रामरक्षा म्हणावी. ऐकून ऐकून मुलांची पटकन पाठ होते. यासाठी रोज संध्याकाळी मुलांना देवासमोर बसून रामरक्षा ऐकवा....more9minPlay
May 15, 2021वाल्याचा वाल्मिकी by स्पृहा भावेSpruha is 6 yr girl child telling story in her own words....more4minPlay
FAQs about सकारात्मक गोष्टी By तेजश्री:How many episodes does सकारात्मक गोष्टी By तेजश्री have?The podcast currently has 4 episodes available.