Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
SKs-Podcast - Behind the scenes of every song, uncovering the stories and inspiration behind the music. I more talk about the feelings, expressions, little bit history of the songs and some of the sto... more
FAQs about SKs Podcast - musical journey:How many episodes does SKs Podcast - musical journey have?The podcast currently has 40 episodes available.
April 13, 2023जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......१९७४ सालच्या "आप की कसम" ह्या चित्रपटातील अतिशय उत्साहपूर्ण गाणं. राजेश खन्ना व मुमताज ह्या दोघांवर चित्रित झालेलं हे गाणं. लता दीदी, किशोर दा आणि RD ह्या त्रयीचं हे गाणं अप्रतिम होणार हे नक्कीच आणि ह्याच्या जोडीला आनंद बक्षी यांची शब्दरचना म्हणजे सोने पे सुहागाच म्हणावं लागेल नाही का? #shivshankar #shankar #mahadev #aapkikasam #rajeshkhanna #mumtaz #jaijaishivshankar...more5minPlay
March 24, 2023तू जहाँ, जहाँ चलेगा...मेरा साया साथ होगा....लता दीदी, मदन मोहन आणि साधना ह्यांचा मास्टरपीस म्हणजे "मेरा साया". ६६ च्या दशकात ह्या चित्रपटाची निर्मिती झाली. एक से एक अशी गाणी ह्या चित्रपटाने सादर केली. "पाठलाग" ह्या मराठी चित्रपटावरून राज खोसला यांनी "मेरा साया" केला....more8minPlay
March 11, 2023वो है जरा खफा खफा....."वो है जरा खफा खफा.....".... हे अजून एक माझं आवडतं गाणं. ह्यात humming चा वापर इतका मस्त केलाय की हे गाणं तुम्ही नक्कीच दिवसभर गुणगुणत राहू शकता कारण ते तुमच्या मनास जाऊन भिडते....humming डोक्यात वाजत रहाते. गाण्यातले शब्द आणि त्याला अनुसरून सायरा बानू, जॉय मुखर्जी यांचा कसदार अभिनय याला तोड नाही....more7minPlay
March 04, 2023लाजून हासणे अन् हासून हे पहाणे...लाजून हासणे अन् हासून हे पहाणे... लोकप्रिय भावगीतं. गीत: मंगेश पाडगावकर, संगीत: श्रीनिवास खळे, स्वर: पंडित हृदयनाथ मंगेशकर...more5minPlay
February 25, 2023सांग कधी कळणार तुला 👫 ...भाव माझ्या मनातला....❤️१९६९ सालच्या "अपराध" ह्या चित्रपटातील हे अजून एक गाणं माझ्या आवडीचे. "पहिल्या नजरेतलं प्रेम" ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे. एखादी व्यक्ती पाहता क्षणीच आपल्याला आवडते आणि इथूनच चालू होतो मनाचा आणि बुध्दीचा खेळ. काही वेळा गणित जमून येतं तर काही वेळा त्याचा फालुदा होतो. कारण मनाचा, स्वभावाचा कानाकोपरा कळायला खूप सहवास गरजेचा असतो आणि सगळे नाही तरी बऱ्यापैकी सगळं जुळून आलं तरच ते नातं खुलतं आणि फुलतं....more7minPlay
February 17, 2023धुंदी कळ्यांना 🌷🌸 धुंदी फुलांना 🌷🌸 ......शब्दरूप आले मुक्या भावनांना......माझं खूप आवडतं गाणं. ५० वर्षांहून अधिककाळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अप्रतिम युगुल गीत. हे गाणं किती वेळा ऐकावं ह्याला काही मर्यादा नाहीत. बाबूजी आणि आशा भोसले यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतो आपण आणि खिळून रहातो. अत्यंत श्रवणीय गाणे मुक्या भावना जागृत करते. यमन रागावर आधारीत हे गाणं कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीत फुलवून अमृत प्राशनाचा, चांदण्याच्या साक्षीचा बहाणा उखाण्याच्या रूपाने सादृष करते....more8minPlay
February 04, 2023सखी मंद झाल्या तारका....आता तरी येशील का?गीतकार: सुधीर मोघे, संगीतकार: राम फाटकगायक: सुधीर फडके अर्थातच "बाबूजी" भीमसेन जोशी "सखी मंद झाल्या तारका....आता तरी येशील का?......"#Babuji #Ramphatak #sakhimandzalya #sudhirmoghe #Bhimsenjoshi #marathibhavgeet #bhavgeet...more9minPlay
November 13, 2022रेशमाच्या रेघांनी - लावणी #lawani #लावणीरेशमाच्या रेघांनी ह्या गाण्याचं निवेदन..... "मराठा तीतुका मेळवावा" ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्या गाण्याला स्वर दिले आहेत आशा भोसले, संगीत आहे लता मंगेशकर यांचं आणि गीत आहे शांता शेळके यांचे. #शांताशेळके #लावणी #lawani #aashabhosale #आशाभोसले...more5minPlay
February 07, 2022आयुष्य....आयुष्यथोड्याशा पण मार्मिक शब्दात आयुष्य कसं असावं हे सांगायचा प्रयत्न.......more3minPlay
FAQs about SKs Podcast - musical journey:How many episodes does SKs Podcast - musical journey have?The podcast currently has 40 episodes available.