ग्रंथप्रेमी - Granthpremi

संत साहित्य, वारकरी संप्रदाय & Bigg Boss Marathi | Purushottam Dada Patil | Ep - 40| Granthpremi Marathi Podcast


Listen Later

ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील यांना बिग बॉस मराठी season 5 मध्ये आपण सर्वांनी पाहिले. पण Off Screen पुरुषोत्तम दादा कोण आहेत हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. आपण त्यांच्याशी संत साहित्य, अध्यात्म, वारकरी संप्रदाय ते वाचन, सोशल मीडिया, trolling आणि Big Boss ने काय दिले या सर्व विषयांवर गप्पा मारल्यात. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ते कित्येक वर्षापासून कसा करताएत आणि त्यांच्या कामाचा impact काय हे सर्व या पॉडकास्ट मधे जरूर पहा.

In this episode, we spoke to Purushottam Dada Patil who is a Maharashtrian Kirtankar and was recently seen on Big Boss season 5. We have spoken to him on various topics such as Liturature, Spirituality, Warkari Sampraday, Reading, Social Media and Big Boss etc. to understand what his off-screen personality is and the impact he is bringing through his work as a representative of Waarkari Sampradaay!


स्वानंद प्रकाशन निर्मित अमृतकुंभ पुस्तक, 1200 अभंगांची भजनी मालिका किंवा स्वानंद दिवाळी विशेषांक 2024

मागवण्यासाठी संपर्क : +91 9922222280


विविध प्रकारची मराठी पुस्तके वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :

https://granthpremi.com


Credits:

Guests: Purushottam Dada Patil (Kirtankar, Publisher)

Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)

Editor: Veerendra Tikhe

Studio: V-render Studio, Pune

Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Connect with us:

Twitter: https://x.com/granthpremi

Instagram: https://instagram.com/granthpremi

Facebook: https://www.facebook.com/Granthpremi

Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

Email: [email protected]

#Granthpremi #MarathiPodcasts #purushottamdadapatil #bigbossmarathi


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane