Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
January 15, 2022जीवनगाथाजीवनगाथा या नव्या episode मध्ये आपल्या विशाल जीवनाशी निगडित असणाऱ्या अनेकानेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यामुळे ऐकत रहा कारण, "ऐकल्याने होत आहे रे आधी ऐकलेची पाहिजे"....more7minPlay
August 11, 2021लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य१ ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्ताने एच. व्ही. देसाई महाविद्यालय पुणे येथे ऑनलाइन माध्यमातून व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत त्याचबरोबर सर्व प्राध्यापक आणि कला शाखेचे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य या विषयावरील ऑडियो स्वरुपातील व्याख्यान Podcast द्वारे आपणासमोर सादर करीत आहोत....more20minPlay