
Sign up to save your podcasts
Or


तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी त्या संकटाशी, त्यापासून पळू नका. तुमचं चुकीचं पाऊल तुमच्या जीवलगाना यातना देऊ शकतं याचा विचार करा... आणि एक वाक्य कायम लक्षात राहू द्या suicide is not an Option.!
Credit -
Managed by Neha Dhamdhere & Akash Vanjari
story & editing - Omkar Gaikwad
Piu - Prajakta Gaware
ऑनलाईन शिक्षन म्हणला कि आपल्याला आठवते कोरोनामुळे सुरु झालेली ऑनलाईन शाळा. पण याच ऑनलाईन शाळेचे खरच फायद्याच आहे कि तोट्याच.. कि आपली प्रत्यक्ष शाळेतली शिकवणी च बरी .. याच सगळ्याबद्दल ऑनलाईन कि ऑफलाईन..! या episode मध्ये आपण बोलणार आहोत .
सईने गणपती बाप्पाशी मारलेल्या गप्पा आणि बाप्पाशी गप्पा मारताना सईने निरागसपणे उपस्थित केलेले प्रश्न ऐकण्यासाठी बाप्पा ऐक ना रे..! हा episode आवर्जून ऐका आणि पूर्ण ऐका.
तुम्हीही कधी प्रेम केलाय का? केलं असेल किंवा प्रेमात पडला असाल अथवा लवकर प्रेमात पडालंच, कारण प्रेम हे असं अस्त्र आहे ज्यापासून स्वतः भगवंत देखील वाचू शकलेले नाहीत. याच प्रेम आणि सौंदर्याविषयीचे हे ध्वनिमुग्ध करणारं कथाकथन नक्की ऐका soul tunes प्रस्तुत - "सौंदर्य आणि प्रेम..!"
दारूचं व्यसन लागत तरी कसं? काय हा प्रश्न तुम्हांला पण पडला आहे. का....... मग जाणून घेण्यासाठी आजचा episode नक्की ऐका "दारू आणि बरंच काही " !
देशाचं भविष्य समजलं जाणारा "शिक्षण" हा मुलघटक या कोरोना काळात लाखो-करोडो विद्यार्थ्यांपासून दुरावत गेला आणि अजूनही ही विद्यार्थीरूप पाखरे आपल्या शाळेकडे परतलेली नाहीत. या सर्वाचे वर्णन करणारे आणि त्यांची मानसिकता ऐकवणारे हे कथाकथन.
आपण कोरोनात होरपळलेला माणूस चा मागील एपिसोड ऐकलाच असेल ज्यात कोरोना काळातील अविस्मरणीय आणि दाहक आठवणी आपण वास्तवदर्शी कथानातून ऐकलीत आणि असेच वास्तव दर्शविणारा हा आजचा आमचा दुसरा एपिसोड कोरोनात होरपळलेल्या माणसाची जगण्याच्या दारातील तरफड..!
ऐकत रहा, सुरक्षित रहा..!
न विसरता येणारा तो कोरोना काळ... आणि आठवण बनून राहिलेले कोरोना जणू एक वाईट स्वप्न.पण या वाईट स्वप्नांच्या पलीकडे काही वास्तवदृश्य असतात. आणि असेच वास्तव दर्शविणारा हा आजचा आमचा पहिला एपिसोड कोरोनात होरपळलेला माणूस !
From the publisher's feed