Sign up to save your podcasts
Or
भूशास्त्र हा अत्यंत दुर्लक्षित विषय. आपलं अस्तित्व ज्या पृथ्वीमुळे आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या ह्या विषयाच्या बाबतीत सर्वदूर उदासीनता असली तरी ह्या विषयाचं महत्व कमी होत नाही. ह्या विषयात आपलं करिअर करण्याचं निश्चित करून अमेरिकेत जाऊन भरीव संशोधन करणारे निनाद भागवत ह्यांनी ह्या विषयाची सोप्या भाषेत ओळख व्हावी म्हणून ओळख भूशास्त्राची हे पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. ह्या विषयाच्या अनेक शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या भागवत ह्यांच्यासोबत भूकंप, ज्वालामुखी, सरोवरं, वेगवेगळे खंड, हवामान, हवामान बदल अशा अनेक बाबी आणि त्यांचा परस्पर संबंध, ह्या विषयांची व्याप्ती, त्यात असणाऱ्या शिक्षण आणि करिअरच्या संधी अशा अनेक विषयांवर मारलेल्या रंजक विषयाच्या गप्पांचा हा भाग!